एक अगळी वेगळी रेसिपी 'अन्सा फणसाची भाजी' | Ansa Phansachi Bhaji #summerfruits #ruchkarmejwani
Description :
Ansa Phansachi Bhaji is a popular Maharashtrian recipe made using ripe jackfruit, pineapple and mango together added to some aromatic and simple spices giving a flavourful taste. Goes well with poori, bhakri, chapati etc.
अन्सा फणसाची भाजी ही एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी पिकलेले फणस, अननस आणि आंबा व काही मसाले वापरून बनवली जाते.
ही रेसिपी पुरी, भाकरी, चपाती बरोबर छान लागते.
Ripe mangoes boast higher vitamin A content, essential for maintaining healthy vision, immune function, and skin health.
Jackfruit is a good source of vitamin C, potassium, dietary fiber, and other important vitamins and minerals.
Pineapple and its compounds are linked to several health benefits, including improvements in digestion, immunity, and recovery from surgery.
पिकलेल्या फणसात फायबरचे गुणधर्मही आढळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पिकलेल्या फणसात आढळणारे पोटॅशियम हृदयाशी संबंधित आजार दूर ठेवण्यास मदत करते आणि यकृत देखील निरोगी ठेवते.
आंब्यामध्ये आपल्या शरिरासाठी आवश्यक असलेली अनेक पोषकतत्वे समाविष्ट आहेत. यामध्ये जस्त, पोटॅशिअम, तांबे आणि सेलेनिअम यांचा समावेश आहे. हे सर्व आपल्या शरिरासाठी आवश्यक आहे. तसेच यामुळे आपले शरिर अनेक आजारांपासून दूर राहण्यात मदत मिळते.
अननसमध्ये असलेले अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म साइनाइटिस, दुखापत किंवा जळल्यानंतर होणारे संक्रमण टाळण्यास मदत करतात.
#ansafansachibhaji #jackfruitrecipes #mangorecipes #pineapplerecipes #ruchkarmejwani
For feedback and suggestions please write to us at foodcurry47@gmail.com
Subscribe & Stay Tuned: http://bit.ly/SubscribeToRuchkarMejwani
For Facebook Updates: https://www.facebook.com/RuchkarMejwani
Date Published | 2024-05-25 05:30:08 |
Likes | 71 |
Views | 2224 |
Duration | 59 |