ना पाक बिघडण्याचा प्रश्न ना लाडू वळायचे कष्ट, पौष्टिक पदार्थ एकत्र खाण्यासाठी करून ठेवा असा डिंकवडा

ना पाक बिघडण्याचा प्रश्न ना लाडू वळायचे कष्ट, पौष्टिक पदार्थ एकत्र खाण्यासाठी करून ठेवा असा डिंकवडा

Description :

#dinkLadoo #HealthyRecipe #HealthyLadoo #WinterSpecialRecipe
आळिव लाडू https://youtu.be/fbmztutrdCo
डिंक लाडू https://youtu.be/Hdr9c1Zy95Y
मुगाचे लाडू https://youtu.be/590N19EtJqg
गाजर हलवा https://youtu.be/nIBL1GYpAi4
*************
साहित्य
२ कप सुक खोबर
२ कप खारीक
१/२ कप डिंक
१/२ कप साजूक तूप
१/२ कप काजू
१/२ कप बदाम
१/२ कप अक्रोड
जायफळ
वेलची
१ मोठा चमचा खसखस
१/२ ते १/४ कप गूळ पावडर
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com


Rated 4.89

Date Published 2021-01-02 07:50:33
Likes 326
Views 9911
Duration 5:55

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..