दुधी जरी आवडत नसला तरी या दुधीच्या वड्या मात्र सगळ्यांना आवडतील | Doodhichi Vadi
Description :
साहित्य
दुधी
बेसन पीठ १ १/४ कप (मावेल तेवढे)
तांदूळ पिठी १/४ कप
८-१० पाकळ्या लसूण
हिरव्या मिरच्या
१ मोठा चमचा धणे
१ छोटा चमचा ओवा
१ चमचा जिरे
कोथिंबीर
१/२ चमचा हळद
१/४ चमचा हिंग
१ मोठा चमचा तीळ
१ चमचा तेल
चिमूटभर खाण्याचा सोडा
मराठी किचन चे सगळे व्हिडीओ पाहण्यासाठी सदस्य व्हा, Please Subscribe https://www.youtube.com/channel/UCUBH7OBYsR1k0lYWRLg7kzA/
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
Date Published | 2019-11-06 05:00:00Z |
Likes | 558 |
Views | 15472 |
Duration | 0:05:13 |