गूळ घालून केलेला नारळी भात | नारळी पौर्णिमा विशेष | केशर भात | Narali Bhat
Description :
#NaraliPaurnimaSpecial
साहित्य
१ कप आख्खा बासमती तांदूळ
२ कप पेक्षा थोडं जास्त पाणी
१ १/२ कप गूळ
१ कप नारळाचा चव
२ लवंग
३ वेलदोडे
२ दालचिनी
केशर
काजूचे काप
जायफळ
साजूक तूप
Date Published | 2019-08-06 06:23:39Z |
Likes | 998 |
Views | 43638 |
Duration | 0:04:09 |