कोल्हापूर स्पेशल मटण थाळी तांबडा पांढरा रस्सा आणि मसालेदार सुक्क मटण | Kolhapur Special Mutton Thali
Description :
#KolhapurSpecialMutton #TambdaRassa #KolhapurStyleMutton
साहित्य
१ किलो मटण
हळद
मीठ
आलं लसूण पेस्ट साठी
३ गड्डी लसूण
२-३ इंच आले
थोडंसं पाणी
वाटण बनवण्यासाठी
१ कप ओला नारळ
२ मध्यम कांदे
२ छोटे टोमॅटो
२ tbs धणे
२ tbs तीळ
१ tbs जिरे
पाणी
तसेच पेस्ट बनवण्यासाठी
१ tbs खसखस
८-१० काजू
फोडणीसाठी
१ मोठा कांदा
गरम मसाले
१ tbs आलं लसूण पेस्ट
सुकं मटण
– २ tbs आलं-लसूण पेस्ट
– निम्मे वाटण
– कोल्हापुरी मसाला
-बेडगी मिरची पावडर
तांबडा रस्सा
२ tbs आलं-लसूण पेस्ट
– निम्मे वाटण
-१ tbs काजू खसखस पेस्ट
-थोडीशी गरम मसाला पावडर
-बेडगी मिरची पावडर
पांढरा रस्सा
गरम मसाले – स्टारफुल, लवंग, मिरी, तमालपत्र, दालचिनी
मटण रस्सा
काजू खसखस पेस्ट
नारळाचे दूध
मिरीपूड
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2021-08-03 09:59:16 |
Likes | 474 |
Views | 13404 |
Duration | 11:13 |