उपवासाचा साबुदाणा चिवडा | Sabudana Chivda Recipe in Marathi
Description :
साहित्य
पाव किलो नायलॉन साबुदाणा
१ वाटी बटाट्याचा किस
१ वाटी शेंगदाणे
१/४ वाटी खोबऱ्याचे काप
हिरव्या मिरचीचे तुकडे
साखर
मीठ
Date Published | 2019-10-01 09:51:30Z |
Likes | 425 |
Views | 19983 |
Duration | 0:04:37 |