Tips For making Thalipeeth | सोप्या पद्धतीने थालीपीठ कसे बनवायचे? How to make Thalipeeth

Tips For making Thalipeeth | सोप्या पद्धतीने थालीपीठ कसे बनवायचे? How to make Thalipeeth

Description :

थालीपीठ साहित्य
३-४ वाटी भाजणीचे पीठ
ते नसल्यास
२ वाटी ज्वारी
अर्धी वाटी गहू पीठ
अर्धी वाटी बाजरी पीठ
अर्धी वाटी नाचणी पीठ
अर्धी वाटी बेसन
अर्धी वाटी पोहे

वाटण बनवण्यासाठी
६-७ लसूण पाकळ्या
४-५ हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
पाव चमचा ओवा
१ चमचा धणे
२ छोटे कांदे
कोथिंबीर
मेथी/कांदापात/पालक
किंवा
लाल भोपळा/दुधी/काकडी/गाजर/कोबी
Video Links :
थालीपीठ भाजणी : https://youtu.be/5Uet0jV91MA
झटपट थालीपीठ : https://youtu.be/AAYSNVZIHMM


Rated 4.67

Date Published 2018-07-03 06:12:40Z
Likes 5153
Views 626462
Duration 0:08:48

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..