Shev Bhaji | खानदेशी शेवभाजी | Khandeshi ShevBhaji
Description :
खानदेशी शेवभाजी
साहित्य :
शेवभाजीची शेव
खडा गरम मसाला –
२ लवंग
२-३ दालचिनी
७ -८ मिरी
१ जावित्री
१ स्टारफूल
१ वेलदोडा
१ तमालपत्र
१/२ छोटा चमचा शहाजिरे
१ मोठा चमचा धणे
१ छोटा चमचा जिरे
५-६ लाल मिरच्या
२ बेडगी मिरच्या
वाटण बनवण्यासाठी
३ चिरलेले कांदे
७-८ लसूण
आलं
७-८ काजू
१ चमचा खसखस
थोडंसं खोबरं
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/
Date Published | 2017-11-17 11:38:04Z |
Likes | 805 |
Views | 91180 |
Duration | 0:06:36 |