Puranache Dind Recipe | नागपंचमी Special पारंपरिक पुरणाचे दिंड | Puranache Dind

Puranache Dind Recipe | नागपंचमी Special पारंपरिक पुरणाचे दिंड | Puranache Dind

Description :

साहित्य
पुराणासाठी –
१ फुलपात्र हरभरा डाळ
छोटा पाव चमचा हळद
१ फुलपात्र किंवा आवडीप्रमाणे गूळ
२ मोठे चमचे खोवलेला ओला नारळ
४-५ वेलची
जायफळ
४-५ चमचे साखर
१ लवंग
१ छोटा दालचिनी चा तुकडा

पारीसाठी
१ फुलपात्र गव्हाचे पीठ
२ मोठे चमचे तांदळाची पिठी
१ मोठा चमचा तेल
मीठ चवीप्रमाणे
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016


Rated 4.76

Date Published 2018-08-14 05:53:38Z
Likes 559
Views 44205
Duration 0:05:48

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..