Patolya Recipe | पारंपरिक हळदीच्या पानातील पातोळ्या | Ganapati Special | Patolya
Description :
पारंपरिक हळदीच्या पानातील पातोळ्या
सारणासाठी
१ कप खोवलेला ओला नारळ
पाऊण कप गूळ
वेलची पूड
१ चमचा भाजलेली खसखस
सुकामेव्याचे काप
पारीसाठी
१ कप तांदूळ पिठी
१ कप पाणी
चावी[रामाने मीठ
१ चमचा तूप
हळदीची किंवा केळीची पान
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016
Date Published | 2018-09-13 05:15:00Z |
Likes | 426 |
Views | 20192 |
Duration | 0:05:15 |