Mix Dal Dhokla | भिजवलेल्या मिश्र डाळींचा ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

Mix Dal Dhokla | भिजवलेल्या मिश्र डाळींचा ढोकळा | Dhokla Recipe in Marathi

Description :

भिजवलेल्या मिश्र डाळींचा ढोकळा
मराठी
साहित्य –
१ कप तांदूळ
१ कप हरभरा डाळ
१ कप मूग डाळ
१ चमचा हिरवी मिरची पेस्ट
१ चमचा साखर
१ छोटा चमचा खाण्याचा सोडा
चवीप्रमाणे मीठ
चिरलेली कोथिंबीर आणि
किसलेले खोबरे

फोडणीसाठी –
मोहरी
कढीपत्ता
हिंग
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/


Rated 4.82

Date Published 2018-02-23 12:00:03Z
Likes 1351
Views 97727
Duration 0:04:01

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..