Mango Kadhi | आंब्याची कढी आणि तांदळाचे मुटके | Mango Kadhi With Rice Dumplings

Mango Kadhi | आंब्याची कढी आणि तांदळाचे मुटके | Mango Kadhi With Rice Dumplings

Description :

आंब्याची कढी आणि तांदळाचे मुटके साहित्य आणि प्रमाण :
आंबा कढी-
१ आंबा
अर्धी मद्रास काकडी
१ वाटी खोवलेला ओला नारळ
१ हिरवी मिरची
१ सुकी लाल मिरची
१ मोठ्ठा गुळाचा तुकडा
२ कप आंबट दही
फोडणीसाठी-
मोहरी
मेथ्या
कढीपत्ता
हिंग

तांदळाचे मुटके –
२ कप उकाडा तांदूळ
१ वाटी खोवलेला ओला नारळ
१ सिमला मिरची
फोडणीसाठी-
मोहरी
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा उडीद डाळ
कढीपत्ता
हिंग
Blog: http://marathi-kitchen.blogspot.de/
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/


Rated 4.7

Date Published 2017-06-06 17:31:21Z
Likes 49
Views 3016
Duration 0:08:06

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..