Kolhapuri Sukk Mutton | कोल्हापुरी सुक्के मटण आणि पांढरा रस्सा | Pandhara Rassa

Kolhapuri Sukk Mutton | कोल्हापुरी सुक्के मटण आणि पांढरा रस्सा | Pandhara Rassa

Description :

कोल्हापुरी सुक्के मटण आणि पांढरा रस्सा
साहित्य
मटण मॅरिनेशन साठी –
२ चमचे आलं लसूण पेस्ट
मीठ

मटणाच्या फोडणीसाठी-
३ – ४ तुकडे दालचिनी
८ – १० मिरी
२ लवंग
२ तमालपत्र
१ चमचा शहाजिरे
१ छोटा बारीक चिरलेला कांदा

पांढरा रस्सा बनवण्यासाठी-
मटणाचा स्टॉक/पाणी
काजू – खसखस पेस्ट (१० – १२ काजू + १ मोठ्ठा चमचा खसखस भिजवून )
नारळाचे दूध १ ते दीड ग्लास
८ – १० मिरी ची पूड

सुक्के मटण बनवण्यासाठी-
वाटण
पाव वाटी ओला नारळ
१ मध्यम कांदा
१ मोठा चमचा तीळ
१ छोटा चमचा जिरे
वरील सर्व भाजून बनवलेले वाटण
४ चमचे आलं-लसूण कोथिंबीर पेस्ट
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेला टोमॅटो
२ चमचे कोल्हापुरी मसाला /कांदा लसूण मसाला
१ चमचा बेडगी मिरची चे तिखट
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/


Rated 4.76

Date Published 2017-11-24 14:44:53Z
Likes 3978
Views 355139
Duration 0:09:12

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..