Jwariche Ambil | थंडगार आणि पौष्टिक ज्वारीचे आंबील | Ambil Recipe in Marathi

Jwariche Ambil | थंडगार आणि पौष्टिक ज्वारीचे आंबील | Ambil Recipe in Marathi

Description :

थंडगार आणि पौष्टिक ज्वारीचे आंबील –
३ चमचे ज्वारीचे पीठ
६-७ पाकळया लसूण
आलं
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा धणे जिरे पूड
जिरे
आवडीप्रमाणे २ -३ चमचा हिरव्या मिरच्या
२ चमचे साखर
चवीप्रमाणे मीठ
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/


Rated 4.81

Date Published 2018-03-19 12:00:07Z
Likes 4230
Views 271727
Duration 0:04:38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..