Golyachi Amti | झणझणीत गोळ्यांची आमटी | Golyanchi Amti | Maharashtrian Amti

Golyachi Amti | झणझणीत गोळ्यांची आमटी | Golyanchi Amti | Maharashtrian Amti

Description :

गोळ्यांसाठी साहित्य
४-५ चमचे बेसनपीठ
१ चमचा धने जिरे पूड
४-५ ठेचलेल्या लसूण पाकळ्या
१ चमचा लाल तिखट
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ

आमटीसाठी साहित्य
१ बारीक चिरलेला कांदा
१ किसलेला टोमॅटो
१ चमचा आलं लसूण पेस्ट
२ चमचे बारीक केलेले सुके खोबरे
बारीक चिरलेली कोथिंबीर
किंवा खोबर-आलं-लसूण-कोथिंबीरीचे वाटण
१-२ चमचे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट
आवडीप्रमाणे कांदा लसूण मसाला /काळा मसाला /लाल तिखट


Rated 4.65

Date Published 2018-03-14 12:00:07Z
Likes 693
Views 58150
Duration 0:05:09

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..