Gavran Chicken Rassa | गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa |Maharashtrian style

Gavran Chicken Rassa | गावरान चिकन रस्सा | Chicken Rassa |Maharashtrian style

Description :

गावरान चिकन रस्सा साहित्य :
१ गावरान कोंबडीच चिकन
फोडणीसाठी –
१बारीक चिरलेला कांदा
२ किसलेले टोमॅटो
१ तमालपत्र
१ दालचिनी
२ मिरी
२ लवंग
हिरवे वाटण –
१५-२० लसूण पाकळ्या
तेवढेच आले
१ वाटी कोथिंबीर
काळ्या मसाल्याचे वाटण –
१ उभा चिरलेला कांदा
१/२ खोबऱ्याची वाटी किसून
२ चमचे धणे
१ चमचा जिरे
४-५ सुक्या लाल मिरच्या
१ तमालपत्र
१ वेलदोडा
३-४ लवंग
२ दालचिनी
४-५ मिरी
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/


Rated 4.66

Date Published 2017-10-20 13:41:12Z
Likes 30025
Views 3580934
Duration 0:10:01

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..