Chicken Frankie | Yummy चिकन फ्रँकी किंवा चिकन रोल | Chicken Roll

Chicken Frankie | Yummy चिकन फ्रँकी किंवा चिकन रोल | Chicken Roll

Description :

साहित्य
पाव किलो चिकन
४ मध्यम आकाराचे कांदे पेस्ट बनवण्यासाठी
२ कांदे पात्तळ उभे चिरून
पुदिना
कोथिंबीर
४-५ कमी तिखट हिरव्या मिरच्या
७-८ लसूण
१ इंच आले
लिंबू

गरम मसाला बनवण्यासाठी-
२ लवंग
२-३ मिरी
१ दालचिनी चा तुकडा
१ छोटा चमचा शहाजिरे
किंवा
१ चमचा गरम मसाला पावडर

पोळीसाठी २ वाट्या कणिक
किंवा
पाव

व्हीबा मिंट मेयॉनीज
किंवा पुदिना चटणी साठी
पुदिना
कोथिंबीर
४-५ कमी तिखट हिरव्या मिरच्या
७-८ लसूण
१ इंच आले
लिंबू
१ छोटा कांदा
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016


Rated 4.81

Date Published 2018-08-01 05:30:00Z
Likes 122
Views 4803
Duration 0:06:47

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..