Alu chi Vadi | वाटलेल्या डाळीची अळूवडी | Alu Vadi
Description :
वाटलेल्या डाळीची / ओल्या डाळीची अळू वडी
१ वाटी भिजवलेली हरभरा डाळ+ १ चमचा तांदूळ
७-८ अळू ची पान
६ – ७ लसणाच्या पाकळ्या
१ चमचा जिरे
१ चमचा ओवा
भिजवलेली चिंच/लिंबाचा रस
५ -६ हिरव्या मिरच्या
थोडीशी कोथिंबीर
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen/
Blog : http://marathi-kitchen.blogspot.de/
Date Published | 2017-11-30 12:00:03Z |
Likes | 128 |
Views | 10683 |
Duration | 0:05:35 |