१/२ किलो चिकनची परफेक्ट दम बिर्याणी घरी बनवाल तर हॉटेलची बिर्याणी विसरून जाल | Chicken Dum Biryani
Description :
#ChickenBiryani #ChickenDum Biryani #Biryani
साहित्य
१/२ किलो चिकन
१/२ किलो अख्खा बासमती तांदूळ (२ १/२ कप)
३-४ कांदे तळण्यासाठी
३-४ चमचे साजूक तूप
बिर्याणी मसाला
१ tbs धणे
२ तमालपत्र
२ दालचिनीचे तुकडे
२ लवंग
२ वेलदोडे
१ मसाला वेलची
१/२ स्टारफुल
१/२ जावित्री
१ tsp शहाजिरे
५-६ मिरी
मॅरिनेशनसाठी
१/२ कप दही
१/२ कप पुदिना
१/४ कप कोथिंबीर
१ tbs आलं लसूण पेस्ट
१ टोमॅटो
तळलेला कांदा
१ tbs बिर्याणी मसाला
१ tsp लाल तिखट
२-३ हिरवी मिरची
१/२ चमचा हळद
१ चमचा घरगुती मसाला
लिंबू
मीठ
१ tbs साजूक तूप
भातासाठी गरम मसाले
२ तमालपत्र
३ वेलदोडे
७-८ मिरी
४-५ लवंग
३-४ दालचिनीचे तुकडे
१ स्टारफुल
१ छोटा चमचा शहाजिरे
१/२ लिंबू
२-३ हिरवी मिरची
१ मोठा चमचा तेल
तांदळाच्या तिप्पट पाणी
दुधात भिजवलेले केशर
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2021-07-21 09:22:11 |
Likes | 1653 |
Views | 62496 |
Duration | 11:37 |