सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ४ पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Breakfast
Description :
#healthybreakfast #breakfastrecipe #healthybreakfastrecipe
ज्वारीची मसाला इडली
१ कप ज्वारीचे पीठ
१ कप जाड रवा
१ कप दही
हिरवी मिरची, कढीपत्ता
किसलेले आले
१ चमचा उडीद डाळ
२ चमचे हरभरा डाळ
मोहरी , हिंग
२ चमचे खोवलेला नारळ
किसलेले गाजर
मटार
मिक्स डाळ डोसा साहित्य
१ कप अख्खे उडीद
१/२ कप हरभरा डाळ
१/२ कप तांदूळ
१/४ कप हुलगे
१/४ कप तूर डाळ
३-४ सुक्या लाल मिरच्या
१ चमचा मिरी
१/४ कप ओला नारळ
कढीपत्ता
हिरव्या मुगाचे अप्पे साहित्य
१ कप हिरवे मूग
१/४ कप तांदूळ
हिरवी मिरची
१ मोठा कांदा
कॊथिंबीर
मीठ
खाण्याचा सोडा
नाचणीचे थालीपीठ साहित्य
२ कप नाचणी
१ कप उकळत पाणी
१ कांदा
१ कप कॉर्न
कोथिंबीर
७-८ पाकळ्या ठेचलेला लसूण
१ चमचा जिरे
१/२ चमचा ओवा
लाल तिखट
हळद हिंग
मीठ
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2024-02-14 08:30:23 |
Likes | 361 |
Views | 16102 |
Duration | 11:56 |