संक्रांतीसाठी खास तिळाची करंजी | तीळ-गूळ करंजी | Tilachi Karanji | Sankranti Special

संक्रांतीसाठी खास तिळाची करंजी | तीळ-गूळ करंजी | Tilachi Karanji | Sankranti Special

Description :

साहित्य
सारण बनवण्यासाठी
१ कप तीळ
१ कप गूळ
सुकामेव्याचे काप
वेलची पूड

पारीसाठी
१/२ कप गव्हाचे पीठ/मैदा
१/२ कप बारीक रवा
१ १/२ टेबलस्पून साजूक तूप
मीठ

Rated 4.73

Date Published 2019-01-11 05:54:15Z
Likes 876
Views 74009
Duration 0:05:35

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..