श्रावण विशेष नेहमीपेक्षा वेगळे शिऱ्याचे ४ प्रकार | Shravan Special | 4 types of Sheera Recipe
Description :
#halwarecipe #moonghalwa #sheerarecipe
साहित्य
सफरचंद हलवा
१/२ कप बारीक रवा
१/२ कप सफरचंदाचे तुकडे
१/३ कप साजूक तूप
१/३ कप साखर
१/३ कप पाणी
१ कप दूध
चारोळी
तुती फ्रुटी
वेलचीपूड
गव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला शिरा | कणकेचा शिरा साहित्य
१ कप गव्हाचं पीठ /कणिक
२ मोठे चमचे रवा
३/४ कप साजूक तूप
३/४ ते १ कप गूळ
२ कप दूध
वेलचीपूड
सुकामेव्याचे काप
बेदाणे
पायनॅपल शिरा
१/२ कप बारीक रवा
१/२ कप साखर
१/४ कप साजूक तूप
१/२ कप अननसाचे काप
केशर
१ कप पाणी
पौष्टीक मुगाचा हलवा
साहित्य
१ कप मूग डाळ
१ कप साखर
३/४ कप साजूक तूप
४ कप दूध
वेलची, सुकामेव्याचे काप
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2024-08-12 08:35:06 |
Likes | 217 |
Views | 6244 |
Duration | 10:50 |