शेव आणायलाही बाहेर जायची गरज नाही, कमी साहित्यात घरीच बनवा हॉटेलपेक्षा भारी शेवभाजी | Shev Bhaji

शेव आणायलाही बाहेर जायची गरज नाही, कमी साहित्यात घरीच बनवा हॉटेलपेक्षा भारी शेवभाजी | Shev Bhaji

Description :

#lockdownshev #shevbhaji #lockdownrecipe #masalashev
शेवेसाठी साहित्य
१ कप बेसन
१ चमचा ओवा
१ चमचा जिरे
८-१० पाकळ्या लसूण
लाल तिखट
हिंग
हळद
खाण्याचा सोडा

भाजीचे साहित्य
१ मोठा कांदा
१ मोठा टोमॅटो
कोथिंबीर
लाल तिखट
गरम मसाला पावडर


Rated 4.79

Date Published 2020-04-12 08:30:20Z
Likes 1733
Views 120301
Duration 0:05:38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..