लुसलुशीत मिक्स डाळींचे भजी | मिक्स डाळ वडे | Mix Dal Vade | Mix Dal Bhajji
Description :
साहित्य :
१/२ कप हरभरा डाळ
१ tbs तूर डाळ
१ tbs मसूर डाळ
१ tbs उडीद डाळ
२ tbs मूग डाळ
३-४ हिरव्या मिरच्या
१/२ चमचा जिरे
१/२ चमचा ओवा
१/४ चमचा हळद
१/४ हिंग
कांदा
कोथिंबीर
Date Published | 2019-07-18 05:00:00Z |
Likes | 666 |
Views | 30424 |
Duration | 0:03:54 |