लहान मुलांसाठी ४ नाश्त्याच्या किंवा टिफिन रेसिपीज | Kid’s Breakfast and Tiffin Recipes
Description :
लहान मुलांसाठी ४ नाश्त्याच्या किंवा टिफिन रेसिपीज-
थालीपीठ पिझ्झा
२ वाटी थालीपीठ भाजणी
हळद
जिरे लसूण पेस्ट
मीठ
१ बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
पालक किंवा इतर भाज्या
कॉर्न किंवा ब्रोकोली किंवा मश्रूम ,पनीर
व्हीबा पिझ्झा सॉस
चीज
मिक्स हर्ब्ज
रव्याचे आप्पे
१ वाटी जाड रवा
१ वाटी दही
१ बारीक चिरलेला कांदा
कोथिंबीर
१ बारीक चिरलेला टोमॅटो
१ किसलेला गाजर
खाण्याचा सोडा
कॉर्न चीझ सँडविच
ब्राउन ब्रेड
१ वाटी स्वीट कॉर्न
4 उकडलेले बटाटे
१ छोटा कांदा
किसलेले आले
हळद
व्हीबा पिझ्झा सॉस
चीज
मिक्स पिठाचं धिरडं
२ चमचे गव्हाचं पीठ
१ चमचा ज्वारीचं पीठ
१ चमचा बेसनपीठ
१ चमचा तांदळाचं पीठ
हिंग
हळद
जिरेपूड
लसूण पेस्ट
किसलेलं गाजर
कोथिंबीर
Gmail : MarathiKitchen2016@gmail.com
Facebook : https://www.faen/cebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016
Date Published | 2018-07-23 06:52:34Z |
Likes | 394 |
Views | 31348 |
Duration | 0:08:51 |