लहान मुलांना आवडेल असा मँगो जॅम | मुरांबा | Homemade Mango Jam
Description :
घराच्या घरी लहान मुलांना आवडेल असा मँगो जॅम कसा बनवायचा ते या विडिओ मध्ये दाखवले आहे.
कापीव आंबे आणि साखर असे दोनच साहित्य हा जॅम बनवण्यासाठी लागते
Date Published | 2019-07-08 05:35:24Z |
Likes | 214 |
Views | 5460 |
Duration | 0:03:11 |