लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असे खारे वांगे | Khar Vang Recipe
Description :
साहित्य
काटेरी वांगी
१० -१२ पाकळ्या लसूण
१ इंच आलं
कोथिंबीर
पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
२ मोठे चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट
ग्राम मसाला पावडर किंवा
आख्खे गरम मसाले
२ लवंग
२ दालचिनी
१ तमालपत्र
५-६ मिरी
शहाजिरे
स्टारफुल
Date Published | 2019-08-03 04:56:24Z |
Likes | 1793 |
Views | 191682 |
Duration | 0:05:09 |