रोजच्या जेवणामध्ये करता येतील अश्या कोशिंबिरी किंवा रायत्याचे ४ प्रकार | 4 Types of Koshimbir
Description :
#koshimbir #raita #salad #dailymeal
रोजच्या जेवणामध्ये करता येतील अश्या कोशिंबिरी किंवा रायत्याचे ४ प्रकार
१ काकडीची कोशिंबीर
किसलेली काकडी
शेंगदाण्याचा जाडसर कूट
घट्ट दही, मीठ, साखर
फोडणीसाठी साजूक तूप, जिरे,हिरवी मिरची
कढीपत्ता, हिंग
कोथिंबीर
२ गाजराची कोशिंबीर
किसलेले गाजर
*लिंबू
मीठ, साखर
फोडणीसाठी साजूक तूप, जिरे,हिरवी मिरची
कढीपत्ता, हिंग
कोथिंबीर
३ कोबीची कोशिंबीर
बारीक चिरलेला कोबी
घट्ट दही, मीठ, साखर
फोडणीसाठी साजूक तूप, जिरे,हिरवी मिरची
कढीपत्ता, हिंग
कोथिंबीर
४ बूंदी रायता
१/२ कप दही
बूंदी
मीठ,साखर,
जिरेपूड, लाल तिखट
कोथिंबीर
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2022-03-09 09:09:20 |
Likes | 885 |
Views | 33238 |
Duration | 5:58 |