रात्रीच्या जेवणासाठी बनवा गरमागरम वरणफळं | चकोल्या | Varanfal Recipe

रात्रीच्या जेवणासाठी बनवा गरमागरम वरणफळं | चकोल्या | Varanfal Recipe

Description :

साहित्य
१ १/२ कप गव्हाचं पीठ
१/४ चमचा ओवा

१/२ कप हरभरा डाळ
१ चमचा मुगडाळ
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा मसूर डाळ
4-५ मेथीदाणे
हिंग
हळद

फोडणीसाठी
७-८ पाकळया लसूण
थोडंस सुक खोबर
जिरे
मोहरी
कढीपत्ता
गोडा मसाला
आमसूल /चिंच
गूळ


Rated 4.78

Date Published 2019-07-24 05:00:06Z
Likes 1402
Views 90471
Duration 0:04:53

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..