रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ज्वारीचे ४ वेगळे पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Jowar Recipes
Description :
#jowardosa #jowarrecipe #milletrecipe
ज्वारीचे धिरडे साहित्य
१/२ कप ज्वारी पीठ
१ tbs रवा
मीठ
हळद, हिंग
कोथिंबीर
३-४ पाकळ्या ठेचलेला लसूण
१ चमचा दही
ज्वारीच्या चकोल्या
१ कप ज्वारी
१/४ चमचा ओवा
मीठ
गरम पाणी
१/४ कप तूर डाळ
हिंग हळद
जिरे मोथरी
५-६ पाकळ्या लसूण ठेचून
कढीपत्ता
सांबर मसाला
लाल तिखट
ज्वारीची खिचडी साहित्य
१ कप ज्वारी
२ चमचे मूग डाळ
२ चमचे तूर डाळ
१ कप ताक
४ कप पाणी
१ कांदा
१/४ कप गाजर
१/४ कप मटार
वाटण साठी ६-७ पाकळ्या लसूण, सुके खोबरे
फोडणीसाठी
जिरे मोहरी हिंग हळद
कढीपत्ता हिरवी मिरची हि
मीठ
साहित्य नूडल्स
एक कप ज्वारीचे पीठ
पाऊण कप पाणी
चवीनुसार मीठ
लांब लांब चिरलेल्या भाज्या
एक कांदा, पाव कोबी, अर्धा सिमला मिरची ,गाजर
आठ ते दहा पाकळ्या लसूण
दोन मोठे चमचे शेजवान चटणी
आवडीनुसार लाल तिखट सोया सॉस चिली सॉस घालू शकता
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2024-08-05 08:32:56 |
Likes | 447 |
Views | 9458 |
Duration | 10:32 |