यापूर्वी पहिली नसेल अशी चविष्ट ताकभाताची रेसिपी, या उन्हाळ्यात नक्की करून बघा | आंबट भात

यापूर्वी पहिली नसेल अशी चविष्ट ताकभाताची रेसिपी, या उन्हाळ्यात नक्की करून बघा | आंबट भात

Description :

#curdrice #maharashtrianbhat #takbhat #marathikitchen
दहीभात https://youtu.be/nElP4jtieV0
दालखिचडी https://youtu.be/MZKaQnCPMgE
मसूर भात https://youtu.be/AysKUMTP8mY
साहित्य
१ वाटी तांदूळ
२ वाटी पाणी
१ वाटी आंबट ताक
फोडणीसाठी
कढीपत्ता
१ चमचा किसलेलं आलं
जिरे
१ चमचा उडीद डाळ
१ मोठा चमचा हरभरा डाळ
शेंगदाणे
लाल मिरची
हिंग
मीठ


Rated 4.89

Date Published 2020-05-22 08:13:59Z
Likes 1035
Views 45470
Duration 0:04:38

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..