मूग डाळ हलवा बनवण्याची अत्यंत सोपी पद्धत | Quick and easy Moong Dal Halwa | मुगाचा शिरा
Description :
साहित्य
१ कप मुगडाळ
१ कप साजूक तूप
१ कप साखर
३-४ कप दूध
वेलचीपूड
सुकामेव्याचे काप
Date Published | 2018-12-15 05:02:42Z |
Likes | 4559 |
Views | 462950 |
Duration | 0:04:41 |