भोगी विशेष कमी वेळेत झटपट करता यरील अशी पारंपरिक थाळी | Bhogi Special Thali
Description :
#marathikitchen #bhogi #bhogispecial #vegthali
भोगीची मिक्स भाजी
१ वाटी पापडी
१ वाटी घेवडा
१ वाटी तुरीचे दाणे
१ वाटी पावटा
१ वाटी ओला हरभरा
१ वाटी मटार
१/२ गाजर
भिजवलेले शेंगदाणे
१ बटाटा
१ वांग
२ tbs सुक खोबर किस
१ tbs तीळ
१ tsp जिरे
चिंच गूळ
फोडणीसाठी मोहरी,हिंग,हळद,कढीपत्ता
गोडा मसाला, लाल तिखट , कोथिंबीर
तीळ लाडू
१ कप तीळ, १/२ कप शेंगदाणे
१ कप गूळ
वेलचीपूड
सुक्या खोबऱ्याचा किस
१ tbs साजूक तूप
खिचडीसाठी
१/२ कप तांदूळ
प्रत्येकी २ चमचे मूग,तूर मसूर डाळ
फोडणीसाठी जिरे,हिंग हळद,
गोडा मसाला
कढीसाठी
२ कप दही
२ मोठे चमचे बेसन
फोडणीसाठी जिरे,मोहरी,मेथीदाणे
हिंग , कडीपत्ता , हळद
किसलेले आले
हिरवी मिरची
मीठ साखर
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2023-01-13 08:30:55 |
Likes | 708 |
Views | 86159 |
Duration | 7:58 |