बिना कांदा लसूण पुरणाचा संपूर्ण स्वयंपाक,नव्याने स्वयंपाक शिकणाऱ्यांसाठी उपयुक्त टिप्स | PuranPoli
Description :
#PuranPoli #पुरणपोळी #PuranPoliThali
पुरणपोळी साठी
२ वाटी हरभरा डाळ
हळद
तेल
तिप्पट पाणी
२ वाटी गूळ किंवा साखर
२ चमचे साजूक तूप पुराणामध्ये घालण्यासाठी
१ tsp जायफळ वेलचीपूड
कणिक भिजवण्यासाठी
३ वाटी गव्हाचे पीठ
१/२ वाटी मैदा
२ चमचे तेल
मीठ
१ १/४ ते १ १/२ वाटी पाणी
वाटण
१/४ कप सुक खोबरे
१ इंच आले
कोथिंबीर
१ चमचा जिरे
बटाटा भाजीसाठी
२ बटाटे
फोडणीसाठी मोहरी
कढीपत्ता
मिरची
हिंग
१ चमचा वाटण
हळद
मीठ
कटाची आमटी
मोहरी २ लवंग दालचिनी तुकडा
कढीपत्ता
२ चमचे वाटण
हिंग ,हळद
लाल तिखट
१ चमचा गोडा मसाला
चिंच गूळ
मीठ
भजीसाठी
बारीक चिरलेली अळूची पाने
हळद,हिंग, लाल तिखट
ओवा , लिंबू
मीठ
बेसनपीठ
कोशिंबीर
२ किसलेली काकडी
मीठ साखर
हिरवी मिरची तुकडे
२ चमचे दाण्याचा कूट
२ चमचे दही
फोडणीसाठी
जिरे कढीपत्ता हिंग
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2021-08-11 09:58:22 |
Likes | 1019 |
Views | 41498 |
Duration | 14:55 |