पोळीभाजीचा कंटाळा आला कि रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ४ पौष्टीक पदार्थ | One pot Meal

पोळीभाजीचा कंटाळा आला कि रात्रीच्या जेवणासाठी करता येतील असे ४ पौष्टीक पदार्थ | One pot Meal

Description :

#Onepotmeal #DinnerRecipes #SummerTimeDinner
रात्रीच्या जेवणाचे साधे सोप्पे प्रकार https://youtu.be/-2rJqEfzYto
मधल्यावेळेत खाण्यासाठी प्रकार https://youtu.be/9nmp_pTrckE
दडपे पोहे https://youtu.be/PPuvO0zUFWA
काकडीचं थालीपीठ https://youtu.be/ZjvR6PxonvQ
धपाटे कसे करावे https://youtu.be/DcZ8ZBiNxDY
***********************
दलिया साहित्य
१ कप दलिया
२ चमचे साजूक तूप
२ कप पाणी
कढीपत्ता
हिरवी मिरची
१ कांदा
मटार
गाजर
शेंगदाणे
कॉर्न
हळद हिंग मीठ
******
हांडवो साहित्य
३/४ कप जाड रवा
१/२ कप बेसन
१/२ कप दही
१/२ ते पाऊण कप पाणी
१ चमचा किसलेलं आलं
हिरवी मिरची
१ चमचा साखर
लाल तिखट मीठ हळद
१/४ कप भाजलेले शेंगदाणे
१/३ कप किसलेला कोबी
१/३ कप किसलेला गाजर
१/३ कप कॉर्न
१ चमचा किसलेलं आलं
फोडणीसाठी
मोहरी,जिरे,हिंग
कढीपत्ता,तीळ
****
सांबर भात साहित्य
१/२ कप तांदूळ
१/४ कप डाळ
भाज्या
लाल भोपळा
दुधी भोपळा
शेवगा
कांदा
टोमॅटो
कोथिंबीर
१ ते २ tbs सांबर मसाला
१/४ कप ओला नारळ
सुकी लाल मिरची
कढीपत्ता
चिंच
हिंग
हळद
बेडगी मिरची पावडर
मोहरी
*********
भाताचा पराठा
१ कप भात
१ मोठा कांदा
१/४ कप बेसनपीठ
१ ते १/५ कप गव्हाचं पीठ
हळद ,लाल तिखट
कोथिंबीर
वाटणासाठी
१०-१२ पाकळ्या लसूण
हिरवी मिरची
१/४ चमचा ओवा
१/२ चमचा जिरे
मीठ
तेल
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/


Rated 4.83

Date Published 2021-04-16 10:36:20
Likes 1383
Views 58713
Duration 12:28

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..