पावसात करून खा असे गरमागरम हिरव्या मुगाचे पालक भजी Green Moong Palak Bhaji Monsoon Special Atomberg
Description :
#atomberg #moongBhaji #moongBhajiya
मिक्सर विकत घेण्यासाठी लिंक(link to buy) : https://rb.gy/wzw0b8
Amazon: https://amzn.to/468I8cW
Flipkart: https://fktr.in/9v1DEpK
Check here Atomberg Mixer Grinder Unboxing: https://youtu.be/7JxSige6tvQ?si=EEI9150MYYNinp4R
Atomberg चा मिक्सर ग्राइंडर वापरून मी पालक मूग डाळ भजी केलेली आहे कशी काय वाटली ते मला जरूर कळवा
मूग पालक भजी साहित्य
१ कप हिरवे मूग (भिजवून)
१ १/२ कप पालक
१ कांदा
१/२ चमचा जिरे , ओवा
हिरवी मिरची
पुदिना पाने
मीठ
मी बऱ्याच दिवसांपासून Atomberg प्रॉडक्ट वापरत आलीये आणि अलीकडेच एक नवीन आयटमबर्ग चा मिक्सर ग्राइंडर मी खरेदी केला आहे Atomberg Mixer Grinder मिक्सर ग्राइंडर बद्दल: -याच्यामध्ये खास वेगळा असा कोर्स मोड दिलेला आहे ज्यामध्ये साहित्य ओबडधोबड वाटण्यासाठी उपयुक्त आहे – 4 जारसह येते: चॉपर जार, चटणी आणि मसाला ग्राइंडिंग जार, बहुउद्देशीय जार आणि लिक्विडायझिंग जार – याच्यामध्ये मिक्सरच्या सुरक्षिततेसाठी दिलेले जे टीचर्स आहे ते सुद्धा खूप उपयुक्त आहेत – हँड्स-फ्री ऑपरेशनसाठी गुरुत्वाकर्षण विरोधी झाकण लॉक – ब्लॅक आणि रेड वाईनमध्ये उपलब्ध – वॉरंटी 2+1* वर्षे तुम्ही सुद्धा तुमच्या किचन साठी नवीन मिक्सर घेणार असाल तर Atomberg चा हा Zenova Mixer Grinder मिक्सर ग्राइंडर जरूर घ्या. तुम्हाला माझ्या नवीन मिक्सर ग्राइंडरबद्दल काही प्रश्न असल्यास किंवा माझ्या स्वयंपाकघरात वापरलेली इतर उत्पादने पाहायची असल्यास मला कळवा #mixer #mixergrinder #atomberg #bestmixergrinder #AtombergmixerGrinder #AtombergZenovaMixerGrinder #bestmixergrinder, #mixergrinderinIndia #bestmixergrinder2024 #bestmixer #mixergrinderprice
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2024-07-25 08:32:00 |
Likes | 179 |
Views | 5403 |
Duration | 5:10 |