नाश्त्यासाठी करा नेहमीपेक्षा वेगळा, हा तांदळाच्या रव्याचा उपमा | Tandalacha Upma
Description :
तांदळाच्या रव्याचा उपमा
साहित्य
१ कप तांदळाचा रवा
३ कप पाणी
१ कांदा
कढीपत्ता
१ चमचा उडीदडाळ
१ चमचा हरभराडाळ
शेंगदाणे
आलं
हिरवी मिरची
Date Published | 2019-05-24 05:00:06Z |
Likes | 252 |
Views | 6976 |
Duration | 0:04:01 |