नवीन वर्षाचे स्वागत करूयात गोड बासुंदीने | Basundi | बासुंदी
Description :
घट्ट, लच्छेदार बासुंदी करायलाही सोपी आणि चवीला छान लागते.
या गुढी पाडव्याला गोडाचा पदार्थ म्हणून बासुंदी करू शकता.
साहित्यही कमी लागत.
साहित्य
१ १/२ लिटर दूध
१ कप साखर
वेलची पूड
केशर बदाम
श्रीखंड https://youtu.be/X-B9szichRk
आम्रखंड https://youtu.be/KRkw7uSW23k
फ्रुटखंड https://youtu.be/b4hJS_wf3W8
सीताफळ रबडी https://youtu.be/-qNri_sbzkM
Date Published | 2019-04-04 05:36:11Z |
Likes | 356 |
Views | 18313 |
Duration | 0:05:10 |