दसरा विशेष थाळी, कमी वेळेत बनवता येईल असा पुरी भाजी बासुंदी चा बेत | Dashehra Special Veg Thali

दसरा विशेष थाळी, कमी वेळेत बनवता येईल असा पुरी भाजी बासुंदी चा बेत | Dashehra Special Veg Thali

Description :

#VegThali #maharashtrianThali #DasraSpecialThali
दसऱ्याचा बेत
छोले बटाटा भाजी करण्यासाठी
१ वाटी छोले
१ बटाटा
२ मध्य्म कांदे पेस्ट
२ टोमॅटो पेस्ट
१ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट
लाल तिखट
छोले मसाला
तमालपत्र

कोथिंबीर वडी साठी
१ कप कोथिंबीर
१/२ कप पाणी
१/२ कप बेसनपीठ
१ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट
हिंग , तीळ

पुलावासाठी
१ कप तांदूळ
१ १/२ कप पाणी
१ कांदा उभा चिरून
१ चमचा आलं लसूण मिरची पेस्ट
भाज्या
आक्खे गरम मसाले
गरम मसाला पावडर
साजूक तूप फोडणीसाठी

पुरीसाठी
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
२ चमचे बारीक रवा
२ चमचे दही
मीठ साखर

बासुंदीसाठी
१ १/२ लिटर दूध
१/४ कप साखर
वेलचीपूड
बदामाचे काप
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/


Rated 4.86

Date Published 2021-10-14 09:54:02
Likes 685
Views 39251
Duration 12:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..