थंडीच्या दिवसात बनवा असे बाजरीचे खमंग वडे आणि चटणी | Bajriche Vade Recipe
Description :
गाजर हलवा https://youtu.be/nIBL1GYpAi4
डिंक लाडू https://youtu.be/Hdr9c1Zy95Y
मेथीचे वडे https://youtu.be/0tyq7jism04
मिश्र भाज्यांचं लोणचं https://youtu.be/1591LNdWAvg
*******************
साहित्य
२ कप बाजरीचे पीठ
१/२ कप बेसनपीठ
१/२ कप गव्हाचे पीठ
१/४ कप बारीक रवा
१ चमचा जिरे
१ चमचा ओवा
हिरवी मिरची
१ ते २ चमचा तेल
चिमूटभर खाण्याचा सोडा
३ चमचे तीळ
३-४ चमचे दही
लाल तिखट
हळद हिंग मीठ
१/२ कप कोथिंबीर
१/२ कप मेथी
भिजवण्यासाठी १ कप पाणी
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
Date Published | 2020-12-17 07:43:00 |
Likes | 550 |
Views | 14980 |
Duration | 4:50 |