थंडीच्या दिवसात अवश्य करून पहा हे बाजरी चे ४ वेगवेगळे पौष्टिक पदार्थ | 4 Healthy Bajra Recipes
Description :
#bajrarecipe #winterspecial #bajrekiroti #thalipeeth
साहित्य
बाजरीचे फुलके
२ कप पाणी २ कप बाजरीचे पीठ
मीठ
बाजरीचे उंडे
१ कप पाणी
१ चमचा तेल/तूप मीठ
१ कप बाजरी पीठ
फोडणीसाठी
जिरे मोहरी कढीपत्ता हिंग तीळ
बाजरीचे वडे
२ कप बाजरीचे पीठ
१/२ कप बेसनपीठ
१/२ कप गव्हाचे पीठ
१/४ कप बारीक रवा
१ चमचा जिरे ,१ चमचा ओवा हिरवी मिरची
१ ते २ चमचा तेल चिमूटभर खाण्याचा सोडा
३ चमचे तीळ ३-४ चमचे दही
लाल तिखट हळद हिंग मीठ
१/२ कप कोथिंबीर १/२ कप मेथी
भिजवण्यासाठी १ कप पाणी
बाजरीचे थालीपीठ
२ कप बाजारीच पीठ
१ चमचा तांदूळ पिठी १ चमचा बेसन
५ -६ कांदापात
७-६ पाकळ्या लसूण
३-४ हिरव्या मिरच्या कोथिंबीर
२ चमचे दही
१ चमचा जिरे १/२ चमचा ओवा
तीळ हिंग हळद
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Date Published | 2022-11-04 09:14:07 |
Likes | 3997 |
Views | 277606 |
Duration | 8:31 |