थंडगार कैरीच पन्ह | Kairiche Panhe | Kairich Panha

थंडगार कैरीच पन्ह | Kairiche Panhe | Kairich Panha

Description :

थंडगार कैरीचे पन्हे उन्हाळयात हमखास केले जाते. कैऱ्या उकडून, तिचा गर काढून घ्यावा.
मग त्यामध्ये आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालू शकता. वेलची पूड किंवा जिरेपूड, पुदिना ,मिरीपूड, केशर यांनी पंख्याचा स्वाद आणखी वाढतो.


Rated 4.86

Date Published 2019-04-11 07:05:17Z
Likes 476
Views 14722
Duration 0:04:16

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..