ढाब्यावर मिळतो तसा चमचमीत आख्खा मसूर | Maharashtrian Aakhha Masoor Recipe
Description :
अगदी हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर मिळतो तसा आख्खा मसूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे :
साहित्य
१/२ कप आख्खा मसूर
२ कांदे
१ इंच आलं
६-७ पाकळ्या लसूण
६-७ काजू
२ टोमॅटो
लाल तिखट
बटर अथवा लोणी
गरम मसाले
१ मोठा चमचा धणे
२ लवंग
१ दालचिनीचा तुकडा
3-४ मिरी
थोडेसे शहाजिरे
तमालपत्र
Content Agency : Sheeko
Date Published | 2019-11-22 11:00:08Z |
Likes | 6775 |
Views | 581960 |
Duration | 0:05:22 |