टिफिनसाठी झटपट करता येतील,सगळ्या सिजनमध्ये उपलब्ध असतील अश्या ४ रस्सेदार भाज्या | 4 Tiffin Sabzis

टिफिनसाठी झटपट करता येतील,सगळ्या सिजनमध्ये उपलब्ध असतील अश्या ४ रस्सेदार भाज्या | 4 Tiffin Sabzis

Description :

#tiffinrecipe #bhajiya #sabzi
साहित्य
फ्लॉवर ची भाजी
१ छोटी गड्डी फ्लॉवर
१ मोठा कांदा
वाटणासाठी १ टोमॅटो , १ इंच आले , ७-८ पाकळ्या लसूण
मसाले – १ चमचा गरम मसाला पावडर , बेडगी मिरची पावडर , हळद

दुधी ची भाजी
१ छोटा दुधी
पाव कप हरभरा डाळ
वाटण – पाव कप सुके खोबरे + आलं + ७-८ पाकळ्या लसूण +कोथिंबीर
मसाले – लाल तिखट + १/२ चमचा गरम मसाला , जिरे, मोहरी, हिंग हळद
चिंच गूळ चटणी

दोडक्याची भाजी
पाव किलो दोडका
वाटण – ७-८ पाकळ्या लसूण +आले + हिरवी मिरची
मसाले – हळद , हिंग ,जिरे मोहरी
२ चमचे दाण्याचा कूट

उसळ
२ वाटी मोडाची उसळ
१कांदा
१ छोटा टोमॅटो
वाटण पाव कप सुके खोबरे + आलं + ७-८ पाकळ्या लसूण +कोथिंबीर
मसागूळ ले – लाल तिखट + १/२ चमचा गोडा मसाला , जिरे, मोहरी, हिंग हळद
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/


Rated 5.00

Date Published 2024-06-17 08:40:35
Likes 430
Views 14674
Duration 9:7

Article Categories:
Maharashtrian · Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..