झणझणीत,स्पेशल गावरान मटण थाळी | Gavran Mutton Thali | Maharashtrian Mutton Thali

झणझणीत,स्पेशल गावरान मटण थाळी | Gavran Mutton Thali | Maharashtrian Mutton Thali

Description :

#MuttonSukka #MuttonThali #GavranMuttonCurry
मटण मसाला https://youtu.be/jhKBgqs7P-c
कोल्हापुरी मसाला https://youtu.be/bQv2YUGEH9o
कांदा लसूण मसाला https://youtu.be/6LbyaKClWzI
***********************
साहित्य
१/२ किलो मटण
फोडणीसाठी
हळद, मीठ
गरम मसाले -तमालपत्र,दालचिनी,लवंग
१ चिरलेला कांदा
२ टोमॅटो किसून
१ मोठा चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट

रस्श्या साठी वाटण
१ मोठा कांदा
१ वाटी सुक्या खोबऱ्याचा किस
२ मोठे चमचे तीळ
१ चमचा खसखस
२ मोठे चमचे आलं-लसूण कोथिंबीर पेस्ट
कांदा लसूण मसाला
बेडगी तिखट
सुक्के मटण बनवण्यासाठी
१ बारीक चिरलेला कांदा
१ बारीक चिरलेला टोमॅटो
२ मोठे चमचे आलं लसूण कोथिंबीर पेस्ट
हळद
बेडगी तिखट
कांदा-लसूण मसाला
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com


Rated 4.89

Date Published 2020-11-28 09:12:00
Likes 486
Views 8015
Duration 10:5

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..