ज्वारीच्या लाह्यांपासून बनवा असा गरमागरम नाश्ता | फोडणीच्या लाह्या | Fodanichya Lahya
Description :
साहित्य
५ कप ज्वारीच्या लाह्या
१ मोठा कांदा
हिरवी मिरची
आलं
कोथिंबीर
शेंगदाणे
लिंबू
Date Published | 2019-08-20 05:00:00Z |
Likes | 352 |
Views | 9912 |
Duration | 0:03:48 |