चटपटीत मिश्र भाज्यांचं लोणचं | Instant Mix Bhajyanch Lonach | Mix Vegetables Pickle

चटपटीत मिश्र भाज्यांचं लोणचं | Instant Mix Bhajyanch Lonach | Mix Vegetables Pickle

Description :

साहित्य
१ वाटी फ्लॉवर चे तोरे
१/२ वाटी गाजर चे काप
१/२ वाटी मटार
१/२ वाटी हिरव्या मिरचीचे तुकडे
पाव वाटी गवार
पाव वाटी ओला हरभरा
४ लिंबाचा रस
१/२ चमचा हळद
३ चमचे लोणचं मसाला
पाव चमचा हिंग
१ १.२ चमचे मीठ
२ चमचे साखर


Rated 4.84

Date Published 2018-12-25 05:11:40Z
Likes 192
Views 7033
Duration 0:04:31

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..