गुढी उभारण्याच्या गडबडीतही, कमी वेळेत करता येईल अशी गुढी पाडवा विशेष थाळी | Gudi Padwa Special Thali

गुढी उभारण्याच्या गडबडीतही, कमी वेळेत करता येईल अशी गुढी पाडवा विशेष थाळी | Gudi Padwa Special Thali

Description :

साहित्य(३-४ जणांसाठी)
पुरीसाठी
१ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
२ tbs बारीक रवा
१ tbs दही
१/४ tsp ओवा
मीठ
१ /२ चमचा साखर
१ चमचा तेल

भाजीसाठी
२ बटाटे
१/२ कप मटार
काजूचे काप
वाटण
जिरे
१ टोमॅटो
१/४ कप ओला नारळ
आले
१ tbs फुटाणे
कोथिंबीर

इतर
हळद, बेङ्गिमिरची पावडर
धणेपूड, गोडा मसाला

कैरीची डाळ
१/२ कप हरभराडाळ
हिरवी मिरची २ तुकडे
२ tbs कैरीचा किस
मीठ
गूळ
कोथिंबीर
फोडणीसाठी मोहरी,हिंग हळद

कोथिंबीर वडी
१ १/२ कप कोथिंबीर
१ कप बेसन
१/४ कप तांदूळ पीठ
हिरवीमिरची+जिरे,+ओवा वाटण
हळद, हिंग
चिमूटभर खाण्याचा सोडा
मीठ
तीळ

शेवई खीर
१/२ कप शेवई
१/२ ते ३/४ लिटर दूध
सुकामेव्याचे काप
२ चमचे तूप
४ tbs साखर
१ चमचा कस्टर्ड पावडर
वेलचीपूड
केशर
*************************************
Dosa Tawa – https://amzn.to/2C1x2fU
Mixing bowl – https://amzn.to/38tND85
Grill Toaster – https://amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan – https://amzn.to/2C5cG5o
Appe pan – https://amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook https://www.facebook.com/MarathiKitchen/
Follow us on Instagram https://www.instagram.com/marathikitchen/
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite http://www.marathi-kitchen.com/


Rated 5.00

Date Published 2025-03-28 08:47:53
Likes 213
Views 8771
Duration 11:3

Article Categories:
Maharashtrian · Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..