उन्हाची गरज नाही, सोप्या पद्धतीने साबुदाणा आणि बटाट्याचे पापड | Batata Sabudana Papad
Description :
#sabudanapapad #BatataPapad #valvanrecipe
साहित्य
२ कप उकडलेला बटाटा
१/२ कप साबुदाणा पीठ
१ चमचा हिरवी मिरची जिरे पेस्ट
मीठ
Date Published | 2019-05-04 05:03:24Z |
Likes | 922 |
Views | 59819 |
Duration | 0:05:47 |