खास दिवाळीचा, चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा | Bhajakya Pohyancha Chivda | Divali Faral Recipe

खास दिवाळीचा, चटपटीत भाजक्या पोह्यांचा चिवडा | Bhajakya Pohyancha Chivda | Divali Faral Recipe

Description :

#DiwaliSpecial #Chivda #DiwaliFaral
Diwali Special Chivda / Poha Chivda / पोह्यांचा चिवडा / पोहा चिवडा
साहित्य
१ किलो भाजके पोहे
१ वाटी शेंगदाणे
१ वाटी डाळ
१/२ वाटी वाळलेला कांदा
१/२ वाटी सुक्या खोबऱ्याचे काप
२ काडी कढीपत्ता
१ कप तेल
१ चमचा मोहरी
१ चमचा जिरे
१/२ चमचा हिंग
१ चमचा हळद
१ चमचा तीळ
२-३ चमचे बेडगी मिरची तिखट
२ चमचे चिवडा मसाला
मीठ
Website : http://www.marathi-kitchen.com/ Gmail : MarathiKitchen2016@gmail.com Facebook : https://www.facebook.com/MarathiKitchen
Instagram: MarathiKitchen2016


Rated 4.67

Date Published 2018-10-29 06:14:01Z
Likes 5676
Views 638218
Duration 0:04:29

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don't Miss! random posts ..